ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बांबूसाप
बांबूसाप : व्हायपरिडी या सर्पकुलाच्या क्रोटॅलिनी उपकुलातील हा साप आहे. या उपकुलातील सापांचे मुख्य लक्षण म्हणजे नाक आणि डोळा यांच्यामध्ये एक लहान खळगा असतो; म्हणूनच यांना ‘सरंध्र मंडली’ अथवा ‘पिट व्हायपर’म्हणतात.
पिट, विल्यम थोरला
पिट, विल्यम थोरला : (१५ नोव्हेंबर १७०८-५ मे १७७८). इंग्लंडचा सुप्रसिद्ध युद्धमंत्री व अठराव्या शतकातील थोर मुत्सद्दी. त्याचा जन्म वेस्टमिन्स्टर (लंडन) येथे उच्च सरदार घराण्यात झाला.
पिट, विल्यम धाकटा
पिट, विल्यम धाकटा : (२८ मे १७५९-२३ जानेवारी १८०६). इंग्लंडचा अठराव्या शतकातील एक थोर राजकारणपटू आणि १७८३-१८०१ व १८०४-०६ दरम्यानचा पंतप्रधान. त्याचा जन्म अर्ल ऑफ चॅटमच्या उमराव घराण्यात हेझ (केंट) येथे झाला.
पिटकेअर्न
पिटकेअर्न : द. पॅसिफिक महासागरातील ब्रिटिश वसाहतीचे बेट. ते ताहितीच्या आग्नेयीस २,१७० किमी. असून पनामा आणि न्युझीलंड यांपासून समान अंतरावर आहे. पिटकेअर्न वसाहतीत ओएनो, हेंडरसन व ड्युसी या निर्जन बेटांचाही समावेश होतो.
पीट
पिटाचा उपयोग गुरांना चारा म्हणून करतात.
English to Hindi Transliterate